spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraWeather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात...

Weather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात काही भागात पावसाचा इशारा

[ad_1]

Weather forecast Updates : होळीनंतर राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. तरदुसरीकडे आसमानी संकट कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
 


Updated: Mar 12, 2023, 08:02 AM IST

Weather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात काही भागात पावसाचा इशारा

maharashtra weather rain warning Weather forecast Updates Heat wave Mumbai maharashtra temperature imd alert in marathi



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे