spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraED Summons Hasan Mushrif: ईडीच्या धाडीनंतर हसन मुश्रीफ आणखी एक धक्का, समन्स...

ED Summons Hasan Mushrif: ईडीच्या धाडीनंतर हसन मुश्रीफ आणखी एक धक्का, समन्स जारी

[ad_1]

ED Summons Hasan Mushrif: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर आज सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate) धाड टाकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मनी लाँड्रिंग प्रकरणी (money laundering case) झालेल्या या कारवाईप्रकरणी कोर्टाने हसन मुश्रीफ यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. यादरम्यान ईडीने हसन मुश्रीफ यांना सोमवारी चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. 
 


Updated: Mar 11, 2023, 09:30 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे