spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraमहर्षी अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे बालसंस्कार शिबीर संपन्न.

महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय न्यासातर्फे बालसंस्कार शिबीर संपन्न.

समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे रविवार दिनांक २० जुलै २०२५ रोजी योगा भवन, तालुका क्रिडा संकुल, मुल येथे बालसंस्कार शिबीर घेण्यात आले.
    महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय या न्यासातर्फे गरजूंना कपडे वाटप,विनामुल्य वैद्यकीय तपासणी, नैतिकमूल्य संवर्धन कसे करावे , ताणतणाव मुक्त जीवन कसे जगावे,याविषयी प्रबोधन, असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. भावी पिढी संस्कारक्षम व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. न्यासाच्या वतीने सौ गिता कोंतमवार यांनी मार्गदर्शन केले.या उपक्रमासाठी सौ. अर्चना येनूरकर यांनी परिश्रम घेतले.या उपक्रमाचा लाभ १६ मुलांनी घेतला.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे