spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraमोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जागीच ठार

मोठी बातमी! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 5 जण जागीच ठार

[ad_1]

Samruddhi Highway : उद्घाटानापासूनच समृद्धी महामार्गाला अपघातांचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळत आहेत. रविवारी झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला होता


Updated: Mar 12, 2023, 10:30 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे