spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraवणी तिल प्रॉपर्टी ब्रोकर ची मुल शहारात गळफास घेउन आत्महत्या

वणी तिल प्रॉपर्टी ब्रोकर ची मुल शहारात गळफास घेउन आत्महत्या

बसस्थानक ला लागुन असलेल्या उपाध्याय लॉज मध्ये घेतला गळफास

मुल : वणी शहरातील रवी नगर परीसरात वास्तव्यास असलेल्या 45 वर्षीय इसमाने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे लॉज मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवार दिनांक 29 जूनला उघडकीस आली.

सुनील देरकर (45) असे मृतकाचे नाव आहे. ते येथील रवी नगर परिसरात वास्तव्यास होते. ते पूर्वी वेकोली मध्ये कर्तव्यावर होते मात्र त्यांनी नोकरी सोडून शेती व ब्रोकरशीप मध्ये स्वतःला व्यस्त केले होते. ते तीन दिवसांपासून लॉज मधे थांबले होते असे बोलले जात आहे. आत्महत्या की घातपात याबाबत पारिवारिक मंडळींनी संशय व्यक्त केला असून त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे कळू शकले नाही.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे