spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraMaharashtra Budget Session : कांदा प्रश्नावर विधानसभेत पडसाद, आजचा दिवस कापूस, धान...

Maharashtra Budget Session : कांदा प्रश्नावर विधानसभेत पडसाद, आजचा दिवस कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला

[ad_1]

Maharashtra Budget Session 2023 : राज्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न  (Onion Rate) पेटला आहे. बजेट अधिवेशनाचा दुसरा दिवस आज कांदा, कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला. विरोधकांनी कांदा, कापसाच्या माळा घालून सरकारचं कांद्याच्या ढासळत्या दराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (Budget Session 2023)


Updated: Feb 28, 2023, 12:03 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे