spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraCrime News: पुण्यात जबरी घरफोडी, अमेरिकन डॉलरसह लाखो रुपये लंपास

Crime News: पुण्यात जबरी घरफोडी, अमेरिकन डॉलरसह लाखो रुपये लंपास

[ad_1]

Crime News: पुण्यात (Pune) पुन्हा एकदा चोरी झाली असून . औंध परिसरातील स्नेहविहार सोसायटीत दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज चोरुन नेला आहे. दरोडेखोरांनी सोनं चांदीचे भांडे, रोख रक्कम, पासपोर्ट, अमेरिकन डॉलर असा मौल्यवान ऐवज चोरुन नेला आहे. 
 


Updated: Feb 28, 2023, 02:01 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे