Maharashtra Politics : काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गटच शिवसेना असल्याचा निर्णय देत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केले होते. यानंतर दोन्ही गटांमध्ये कटुता आणखी वाढली होती. त्यानंतर आता दोघेही एकत्र येऊ शकतात असा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे