मनीष रक्षमवार / मूख्य संपादक
सिंदेवाही: शहरापासून पाच ते सहा किलोमीटर असलेल्या मुरमाडी जवळील कोटा या गावात एका घरात बिबट शिरलेला आहे

.गावातील घरात बंद असल्याची माहिती सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान माहिती होताच वनविभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी पहारा देत आहेत तसेच गावातील नागरिकांनी बिबट पाहण्याकरिता झुंबड उडालेली आहे. सिंदेवाही तालुक्यात वन्य प्राण्यांच्या हमला मृत्यू व परिसरात नेहमीच जंगलातील प्राण्यांचा वावर दिसून येत आहे.