spot_img
Saturday, July 19, 2025
HomeMaharashtraMira Bhayandar: गुजरातीमध्ये आरक्षण फॉर्म आहे मग मराठी भाषेत का नाही? रेल्वेच्या...

Mira Bhayandar: गुजरातीमध्ये आरक्षण फॉर्म आहे मग मराठी भाषेत का नाही? रेल्वेच्या कारभारावर मनसेचा संताप


मराठी भाषेत देखील अर्ज उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा मनसेकडून (MNS) रेल्वे प्रशासनाला आंदोलन करण्याचा इशारा देत आपला संताप व्यक्त केला आहे.


Updated: Feb 26, 2023, 09:09 PM IST



संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे