spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraपरीक्षा द्यायला बीडला आला अन्... MPSC च्या उमेदवाराने संपवली जीवनयात्रा

परीक्षा द्यायला बीडला आला अन्… MPSC च्या उमेदवाराने संपवली जीवनयात्रा

[ad_1]

MPSC Exam : एमपीएससीची परीक्षा देऊन आल्यापासूनच अक्षय तणावाखाली होती. संध्याकाळी तो मित्राच्या खोलीवरच मुक्कामी थांबला होता. मात्र पेपर अवघड गेल्याने निराश झालेल्या अक्षयने टोकाचं पाऊल उचलत स्वतःला संपवलं आहे.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे