spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraएका भावावर अंत्यसंस्कार केले त्याच दिवशी दुसऱ्या भावाच्या अपघाताची बातमी आली, मन...

एका भावावर अंत्यसंस्कार केले त्याच दिवशी दुसऱ्या भावाच्या अपघाताची बातमी आली, मन सून्न करणारी घटना

[ad_1]

Parbhani News : दोन्ही भावांच्या मृत्यूने परभणी जिल्ह्यातील आरखेड गावामध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे दुधाटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यातील एका भावाचा पाण्यात बुडून तर दुसऱ्या भावाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे