spot_img
Thursday, April 23, 2026
HomeMaharashtraMaharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! अत्यंत विश्वासू आणि बड्या नेत्याचा...

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! अत्यंत विश्वासू आणि बड्या नेत्याचा मुलगा शिंदे गटात प्रवेश करणार

[ad_1]

Maharashtra Politics : यापूर्वी शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता सुभाष देसाईंच्या घरात उभी फूट पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरेंचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाई शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. 


Updated: Mar 13, 2023, 05:38 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे