[ad_1]
Maharashtra Budget 2023: राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी (Budget for Farmers) मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाना (State Government Benefits for Farmer’s Family) मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करत 2 लाख रूपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल.
Updated: Mar 9, 2023, 04:54 PM IST

Maharashtra Budget 2023 state government announces gopinath munde shetkari surksha sanugraha yojana with 2 lakh income to farmers family after the accident
[ad_2]




