spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraसाताऱ्यात वेगळीच धुळवड, उदयनराजेंच्या चित्रावरून पेटला वाद, शिवेंद्रराजे म्हणाले "अजिंक्यतारा किल्ल्यावर काढा"

साताऱ्यात वेगळीच धुळवड, उदयनराजेंच्या चित्रावरून पेटला वाद, शिवेंद्रराजे म्हणाले “अजिंक्यतारा किल्ल्यावर काढा”

[ad_1]

Udyanraje Painting Controversy: भाजपा खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांच्या चित्रावरुन साताऱ्यात वाद पेटला आहे. एकीकडे उदयनराजेंचे समर्थक चित्र काढण्यावर ठाम असताना दुसरीकडे शंभूराज देसाई (Shamburaj Desai) यांच्यासाठी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनला आहे. शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनीही या वादात उडी घेतली आहे. 
 
 


Updated: Mar 7, 2023, 06:10 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे