spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraएका मध्यम परीवारा मधील प्रज्योत ने जिद्द व चिकाटीने गाठले यशाचे मोठे...

एका मध्यम परीवारा मधील प्रज्योत ने जिद्द व चिकाटीने गाठले यशाचे मोठे मोठे टप्पे

भारतीय रिझर्व बँक मध्ये अधीकारी पदावर मुंबई येथे रुजू .

भंडारा: जीवनात अश्यक्य हे काहिच नाही याची प्रचिती एका ग्रामीण भागतील युवकाने दिली आहे एका मध्यम परीवारा मधील प्रज्योत ने जिद्द व चिकाटीने गाठले यशाचे मोठे मोठे टप्पे . प्रज्योत प्रकाशराव बोमनवार भंडारा याचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून लाखनी येथे झाले . त्यांनतर बी. ई. इलेक्ट्रिकल वाय सी सी ई नागपूर येथे झाले

. मनात काही तरी वेगळे करण्याची प्रबळ इच्छा प्रज्योत च्या मनात असल्याने त्याने यू.पी.एस.सी. ची तयारी करायचे ठरवले व त्याने त्या करीता पुणे गाठले.शिकवणी वर्ग करता करता एम. एस . ई. बी. मध्ये असिस्टंट ईंजिनीयर या पदावर निवड झाली. परंतु येथे मन रमले नाही व नौकरी करीत असताना पुढील ध्येय गाठण्यासाठी अभ्यास चालूच ठेवला . एका पाठोपाठ एक असे नौकरी व अभ्यास करीत एन. सी. एफ. ई. बँक , नाबार्ड बँक . असा बँकेचा प्रवास करीत, याच क्षेत्रातील सर्वोच्च बँक, म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक हे शिखर गाठलेच प्रज्योत शी खबर महाराष्ट्राची न्युज चा प्रतिनिधी ने बातचित केली असता त्याने यशस्वी होण्याचे श्रेय आपल्या आई ,वडील, पत्नी,व बहिण संपुर्ण परिवार सह समाजाला दिलेले आहे

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे