[ad_1]
HSC Exam Paper Leak: आज बारावीचा गणितचा पेपर होता. मात्र या पेपरच्या मोठी बातमी समोर आली. बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी झी 24 तासला पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Updated: Mar 3, 2023, 01:51 PM IST
[ad_2]




