[ad_1]
ST Bus Accident : पुणे नाशिक रस्त्यावर एक विचित्र अपघात झालाय. महामार्गावर वेगात जाणाऱ्या बसची चाकं ऐन प्रवासातच निखळली. काहीही समजायच्या आत या बसची दोन चाकं निखळली. हे लक्षात आल्यावर चालकाने प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवलं आणि बस रस्त्यातच थांबवली.
Updated: May 16, 2023, 10:35 AM IST
[ad_2]




