[ad_1]
Accident Of Shivshahi Bus : नवी मुंबईतील पनवेलमध्ये मुंबई गोवा हायवेवर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
Updated: Apr 25, 2023, 07:45 PM IST
[ad_2]




