[ad_1]
Uddhav Thackeray Proposal to NCP: महाराष्ट्रात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मुख्यमंत्री होऊ शकतो. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शरद पवारांसमोर (Sharad Pawar) तसा प्रस्तावच ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे.
Updated: Apr 25, 2023, 06:02 PM IST
[ad_2]




