spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraआवाज वाढव म्हणाल तर बहिरे व्हाल; डीजेनं घेतला दोन्ही कानांचा बळी

आवाज वाढव म्हणाल तर बहिरे व्हाल; डीजेनं घेतला दोन्ही कानांचा बळी

[ad_1]

DJ Sound :डीजेचा आवाज 140 डेसिबलपेक्षा अधिक असतो. डीजेमुळे अनेकांना हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष करून लहान मुलं आणि वयोवृद्धांसाठी डीजे अत्यंत घातक असल्याचं डॉक्टर्स सांगतात. मात्र, तरीही त्याकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे