spot_img
Monday, April 27, 2026
HomeMaharashtraAccident : शेवटी तो शेतात पोहचलाच नाही... तरुण शेतकऱ्याचा भयानक मृत्यू; महिनाभरापूर्वीच...

Accident : शेवटी तो शेतात पोहचलाच नाही… तरुण शेतकऱ्याचा भयानक मृत्यू; महिनाभरापूर्वीच झाले होते लग्न

[ad_1]

Crime News : शेतात रोटावेटर मारण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर चारीत कलंडून झालेल्या अपघातात हा तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.  नाशिक जिल्ह्यातील देवळ्याच्या खामखेडा गावात ही हृदयद्रावक घटना  घडली.

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे