[ad_1]
Crime News :मुब्रा रेल्वे स्थानकातील हा व्हायरल व्हिडिओ आहे. या व्हिडिओत एका तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली जात आहे. पोलिसांनी या तरुणाला जमावाच्या तावडीतून वाचवले.
Updated: Mar 13, 2023, 09:50 PM IST
[ad_2]




