[ad_1]
Crime News: फोटो सर्व नातेवाईंकामध्ये व्हायरल झाल्यानंतर हेच फोटो तक्रारदार मोहिलेच्या whatsApp नंबरवर देखील आले. एका नातेवाईकानेच तिला हे फोटो पाठवले. फोटो पाहून या महिलेच्या पायाखलाची जमीन सरकली. सख्ख्या भावानेच हे फोटो व्हायरल केल्याचे समजताच तिला मोठा धक्का बसला.
Updated: Mar 13, 2023, 10:52 PM IST
[ad_2]




