[ad_1]
Samruddhi Highway : समृद्धी वरून धावणारी नागपूर – शिर्डी बस सेवा बंद करण्याचे पत्र नागपूर विभाग नियंत्रकांनी एसटी व्यवस्थापनाला पाठवले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून सुरु झालेली पहिली बस सेवा स्थगित होण्याचे चित्र आहे.
Updated: Mar 13, 2023, 11:14 AM IST
[ad_2]




