[ad_1]
Vaibhav Naik : गेल्या काही दिवसांपासून आमदार वैभव नाईक हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. माझ्यासोबत असलेल्या नागरिकांच्याही चौकश्या केल्या जात असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला होता
Updated: Mar 12, 2023, 05:47 PM IST
[ad_2]




