[ad_1]
Caste for Fertilizer : खतासाठी जात विचारण्याचा गंभीर प्रकार ‘झी 24 तास’ने उघड केल्यावर त्याची दखल विधानसभेतही घेण्यात आली. (Zee 24 Taas Impact ) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यावर केंद्र सरकारला यासंदर्भात जातीचा रकाना वगळण्याच्या सूचना केल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.
Updated: Mar 10, 2023, 01:12 PM IST
[ad_2]




