spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraMaharashtra farmer : रासायनिक खत खरेदी करताना सांगावी लागतेय जात; शेतकरी आक्रमक

Maharashtra farmer : रासायनिक खत खरेदी करताना सांगावी लागतेय जात; शेतकरी आक्रमक

[ad_1]

Maharashtra farmer : शेतमाल मातीमोल दराने विकावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत. दुसरीकडे नुकसान भरपाईबाबत सरकारकडून कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. विविध अडचणी असताना आता खत खरेदी करताना जात सांगावी लागते असल्याने शेतकरी संतापले आहेत. 


Updated: Mar 9, 2023, 07:11 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे