spot_img
Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraनई दिशा बहुउद्देशिय संस्था च्या वतीने चंद्रपूर येथे विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा...

नई दिशा बहुउद्देशिय संस्था च्या वतीने चंद्रपूर येथे विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला

खबर महाराष्ट्राची न्युज:चंद्रपुर – नई दिशा बहुउद्देशिय संस्था च्या वतीने चंद्रपूर येथे ८~३~२०२३ ला महीला जागतिक दिना निमत विवीध क्षेत्रात कर्तुत्ववान महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले

या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सौ. पुजा शेळकी व उपाध्यक्ष श्रीमती . रेखा जाधव यांचा उपस्थितीत अन्नू खान ह्या वीस वर्षापासून अनुस्मोकिंग क्लासेस चालवतात तसेच वर्षा कोठेकर या पर्यावरण अध्यक्ष असुन त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला

प्रज्ञा पाटील यांचा टुर ट्रव्हल चा व्यवसाय करीत आहेत जयश्री बुटे या आयुर्वेदीक डाँक्टर असुन रुग्णांची सेवा करतात अरुणधती खंगार ब्यूटीशियन प्रमिला बाहुणे आशा वर्कर तसेच सिमा चावला ह्या मॉडेलिंग क्षेत्रात नैपुण्य असून अशा कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे