[ad_1]
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेला दिलासा मिळणार का याची उत्सुकता आहे. दुपारी 1 वाजता कॅबिनेट बैठक होणार आहे. त्यात बजेटला मंजुरी दिली जाईल. दुपारी 2 वाजता विधानसभेत बजेट मांडलं जाईल.
Updated: Mar 9, 2023, 08:04 AM IST
[ad_2]




