spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraपोलीस स्टेशन मुल येथे दिनांक ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिन...

पोलीस स्टेशन मुल येथे दिनांक ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिन निमीत्य महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार याचा जागतिक महिला दिन साजरा करण्यांत आला.

खबर महाराष्ट्राची न्युज आज दिनांक ८ मार्च २०२३ रोजी पोलीस स्टेशन मुल येथे जागतिक महिला दिना निमीत्य पोलीस अधिक्षक रविन्द्रसिंह परदेशी तसेच अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम याचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित रामदास परतेकी यानी पोलीस स्टेशनचा संपुर्ण कार्यभार मपोउपनि नेहा सोळकी याना ठाणे प्रभारी अधिकारी पदी नियुक्त करून त्याना सन्मानित करण्यांत आले.

व पोलीस स्टेशन डयुटी ऑफीसर म्हणुन महिला सफौ. कल्पना कुळमेथे, मदतनिस मपोअ सिमा वर्मा, स्टेशन डायरी, टि.ओ. टि. डयुटी मपोअ शालीनी नैताम, किरण नागोसे व इतर महत्वाचे डयुटीवर महिला अंमलदार याना नियुक्त करण्यांत आले. व संपुर्ण पोलीस स्टेशन येथील कामकाज महिला अधिकारी अंमलदार याचेकडे सुपुर्द करून जागतिक महिला दिन साजरा करण्यांत आला.

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे