खबर महाराष्ट्राची न्युज: – देनगी फाउंडेशन च्या वतीने वडेगाव (रेल्वे )येथे ८~३~२०२३ ला महीला जागतिक दिना निमत निःशुल्क नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले व या शिबीर मध्य १००० रा हुन अधिक व्यक्तिची नेत्र तपासणी तपासणी करन्यात आली व त्यांना कमी पैशात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले व शीकलशेल चेक करन्यात आले डॉ. भारत लाडे व त्यांच्या सर्व सहकारी डाक्टर यांचा आमाला सहकार्य मीळाला त्यांचे देनगी फाउंडेशन तर्फे आभार.व सर्व देनगी फाउंडेशन च्या शिक्षकांनी तथा विद्यार्थ्यांनी खुप प्रतीसात दिला.शिबीर हा सकाळी ९:३० पासुन तर दुपारी २ पर्यंत सुरू होता. वडेगाव तथा जवळील सर्व गावातील व्यक्तीनी या शिबिराचा लाभ घेतला व त्यांचे उत्तम पद्धतीने उपचार करन्यात आले.व सर्व उपभोत्याला मोफत नाश्ता वाटप करण्यात आले. सर्व देनगी फाउंडेशन च्या मेम्बर तथा गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.




