[ad_1]
खबर महाराष्ट्राची न्युज Bacchu Kadu : अपक्ष आमदार बच्चू कडू यांना नाशिक महापालिका आयुक्तांना (Nashik Municipal Commissioner) धमकावणे चांगलेच महागात पडले आहे. बच्चू कडू यांनी तत्कालीन आयुक्तांवर हात उगारला होता. या प्रकरणात बच्चू कडू यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावलीआहे. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years)
[ad_2]




