[ad_1]
Pune News : आळंदीमध्ये झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. रस्त्यावरच्या बेकादेशीर रहदारीमुळे 21 वर्षाच्या तरुणीला जीव गमावला आहे. तरुणीच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
Updated: Mar 7, 2023, 09:23 AM IST
[ad_2]




