[ad_1]
Sambhaji Nagar: औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ एएमआयएमने साखळी आंदोलन सुरु केले आहे. यावेळी आंदोलनलात औरंगजेबाचे फोटो झळकावण्यात आले होते. यावरुन मोठा वाद उफाळून आल्यानंतर जलील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
Updated: Mar 6, 2023, 03:35 PM IST
[ad_2]




