spot_img
Saturday, December 13, 2025
HomeMaharashtraसमाजाला एकत्रीत आणण्याचा एक आगळा वेगळा प्रयोग करणारे ध्येय वेडे किशोर भाऊ...

समाजाला एकत्रीत आणण्याचा एक आगळा वेगळा प्रयोग करणारे ध्येय वेडे किशोर भाऊ पोटवार

चंद्रपूर: – जिल्ह्याचे गाणलि समाजाचे अध्यक्ष किशोर भाऊ पोटवार याचा समाज कार्याची व्याख्या ही अणोखिच आहे शोशल मीडियाचा माध्यमातून काय करू शकतो हे दाखवून दिले त्यांनी समाजाला कसे एकत्र आणू शकतो हे दाखवुन दिले संपूर्ण महाराष्ट्रातिल समाज बांधवांना एकत्र आणण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे आपण शोशल मीडियाचा माध्यमातून काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आधी त्यांनी सदस्य जोडण्याचा काम केल होत त्या वेळी 12 वर्षात 75 सद्स्य जुळले होते परत त्यांनी अध्यक्ष चा पदभार घेतला असता दीड महिन्यात 166 सदस्य जोडले आता एकुण त्यांनी 241 सदस्य जोडले विशय हा सदस्य देणगी देण्याचा नाही पण त्याचा या उपक्रमाला समाज बांधव सुद्द्धा चांगला प्रतिसाद देत आहे अशाच माध्यमातुन ते समजाला एकत्रीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला तर खरच समाजासाठी काहीतरी चांगले करू शकतो या सर्व कार्या साठी संपुर्ण चंद्रपुर गाणलि समाज बांधव भगिनींची कमिटी कार्यन्वित आहे.एक दिवस सर्व समाज बांधव एकत्रीत येतील हा सर्वांचा ध्यास

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे