spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraडोंबिवलीत इमारतींना तडे गेल्यामुळे खळबळ, रहिवासी राहतं घर सोडून रस्त्यावर, नेमकं काय...

डोंबिवलीत इमारतींना तडे गेल्यामुळे खळबळ, रहिवासी राहतं घर सोडून रस्त्यावर, नेमकं काय चाललंय?

[ad_1]

डोंबिवलीतील (Dombivli) लोढा हेवन परिसरात असलेल्या शांती उपवन इमारतीला तडे गेल्याने खळबळ उडाली आहे. या सोसायटीमधील एकूण पाच इमारतींमध्ये राहणारी 240 कुटुंबं रस्त्यावर आली आहेत. प्रशासनाने आपली योग्य सोय करावी अशी मागणी या रहिवाशांकडून केली जात आहे. 
 


Updated: Mar 5, 2023, 03:28 PM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे