spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraचंद्रपूर जिल्हातुन गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू वाहतुक् करताना अवैध दारु विक्रेत्याला रंगेहात...

चंद्रपूर जिल्हातुन गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू वाहतुक् करताना अवैध दारु विक्रेत्याला रंगेहात अटक

खबर महाराष्ट्राची न्युज.

गडचिरोली/चामोर्शी पोलिसांनी गुप्त माहीती चा आधारे वाघोली गावानजीक नदीकाठावर नाकेबंदी करुन आरोपी सचिन लक्ष्मण मुळेवार वय ३५ वर्ष रा. सावली वार्ड क्र. ६ जि. सद्या रहिवाशी मुल तहशील चंद्रपुर खांदयावर एक पांढ-या रंगाची प्लास्टीकची चुंगळी घेवून पायदळ येतांना दिसला असता सदर प्लास्टीकच्या चुंगळीची पंचासमक्ष पाहणी केली असता प्लास्टीक चुंगळीमध्ये ४०,००० रूपये किंमतीचा देशीविदेशी दारूचा माल अवैधरित्या बिना परवाना पायदळ वाहतुक करतांना मिळुन आला. पुढिल तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे