spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraसमाजाचा एक सच्चा सक्रिय कार्यकर्ता हरपला

समाजाचा एक सच्चा सक्रिय कार्यकर्ता हरपला

मूल ( तालुका प्रतिनिधी ): तालूका वरठी, धोबी, परीट समाजाचे तसेच संघटनेचे सक्रिय पदाधिकारी श्री दिलीप उद्धवजी दामपल्लीवार वय वर्षे अंदाजे 54 यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने रात्रो दहा ते साडेदहा दरम्यान दुखःद निधन झाले ईश्र्वर त्यांचा आत्म्यास शांती प्रधान करो हीच ईश्र्वर चरणी प्रार्थना त्यांची अंत्ययात्रा त्यांचे निवासस्थान राजोली येथून आज सकाळी 11.30 ते 12.30 दरम्यान होणार आहे.

शोकाकूल समस्त समाज बांधव

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे