आज दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी … पहाटेच्या प्रहरी योग समुहात पर्यावरण सखी सौ.वर्षा भांडारकर मॅडम ने पर्यावरण पूरक संदेश दिला व योग शिक्षिका श्रीमती अल्काताई कामडे मॅडमला तुळशीचे रोप देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या…
तसेच सर्व योग सखींना पर्यावरण पूरक संदेशा सोबत फराळ देऊन आनंद व्यक्त केला
योग करुन आरोग्यमय जीवन जगा या संदेशांच्या नारा लावून तसेच रेस्ट हाऊस ते गणेशमंदीरापर्यततुळशीरोप हाती घेऊन रोपदिंडीकाढली तुळशी रोपण करा..श्वासांना शुद्ध ठेवा..हा नारा देत घरी परतल्या,.वरील उपक्रम हा अतिशय आनंददायी वातावरणात संपन्न झाला….
सर्वांना दिवाळीच्या हरितमय शुभेच्छा 🌱🌱🌱🙏🙏




