spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraशेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हक्काची बँक ग्राहकांची सेवा हेच आमचे कर्तव्य

शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या हक्काची बँक ग्राहकांची सेवा हेच आमचे कर्तव्य

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या. विभागीय कार्यालय मूल, शाखा मूल जि. चंद्रपूरच्या वतीने बॅकेचे ग्राहक, शेतकरी आणि समस्त जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. बँकेच्या आकर्षक योजना

🔹1) शेतकरी बांधवाकरीता 8.75 टक्के व्याज दराने आणि गैरशेतकरी बांधवाकरीता 9.75 टक्क दराने सोनेतारण कर्ज योजना

,🔹2) शेतकरी बांधवाकरीता (1 एकर शेती) वर थेटदुचाकी वाहण खरेदीवर 10.05 टक्के व्याज

3) सहकार निष्ट चार चाकी वाहण विशेष कर्ज योजना 8.50 टक्के व्याज दर

4) प्रॉपर्टी मार्गेज तारण कर्ज योजना 12.75 टक्के व्याज दराने

5) वैयक्तीक कॅश क्रेडीट कर्ज योजना 11.75 टक्के व्याज दराने

6) पगारदार बंधु-भगिनींकरीता वैयक्तीक पत कर्ज 12.25 टक्के व्याज दराने / ओव्हरड्राफ्ट कर्ज योजना 12.75 टक्के व्याज दराने

7 ) उच्च शिक्षणाकरीता 10.25 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध

10 ) घरबांधणी कर्ज करीता रू. 10 लाख पर्यंत 9.50 टक्के व 10 लाख वरील कर्ज रक्कमेवर 19.75 टक्के व्याज दराने

11 ) घरदुरुस्ती करीता 10 टक्के व्याज दराने कर्ज

11 ) महिला बचत गट करीता कर्ज 10 टक्के व्याज दराने 3 टक्के व्याज परतावा बँकेच्या योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा

संतोषसिंह रावत अध्यक्ष

यशवंत दिघोरे उपाध्यक्ष

राजेश रघाताटे अध्यक्ष विभागीय कर्ज समिती

राजेश्वर कल्याणकर, (मुख्य कार्यकारी अधिकारी) प्रशांत तोटावार, (विभागीय अधिकारी),मधुकर लेनगुरे (प्रभारी शाखा व्यवस्थापक मूल) तथा समस्त अधिकारी आणि कर्मचारी वृंद मूल

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे