spot_img
Saturday, June 6, 2026
HomeMaharashtraनवभारत विद्यालय मुल येथील विद्यार्थ्यांची कला उत्सव स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

नवभारत विद्यालय मुल येथील विद्यार्थ्यांची कला उत्सव स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

मुल :आज दि. 07/11/2023 ला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर यांच्या सौजन्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यासाठी कला उत्सव आयोजित करण्यात आली. त्या स्पर्धेत द्विमित शिल्प कलेत संकल्प साखरे, रीबिका ठाकरे, सुमित दिवटे वर्ग 10 वा तसेच स्वर वादन स्पर्धेत संस्कृती मुप्पिडवार वर्ग 12 वा विज्ञान शाखा , सन्मान आदमने आणि कामेश्वरी गुंडोजवार वर्ग 10 वा चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. त्यांच्या उत्कृष्ठ कलेमुळे त्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली. त्यांच्या उज्वल यशाकरिता विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए. एच. झाडे सर, मार्गदर्शक कला शिक्षक श्री. भारत सलाम सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे