spot_img
Saturday, June 6, 2026
HomeMaharashtraनवभारत विद्यालय मूल येथील विद्यार्थांना पर्यावरण जागृती विषयी मार्गदर्शन

नवभारत विद्यालय मूल येथील विद्यार्थांना पर्यावरण जागृती विषयी मार्गदर्शन

पर्यावरण सखी सौ.व्ही.एस.भांडारकर मॅडमने ने फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी हा अनमोल संदेश दिला.

मुल: वाढत प्रदुषण लक्षात घेता धुराचे साम्राज्य आपल्या सर्वांना कमी करायचे आहे..व आरोग्य दायी जीवन जगायचे आहे…. तसेच वातावरणात कार्बन चं प्रमाण एका टक्क्यांनी वाढलं आहे ही धोक्याची सूचना आहे… कार्बन हे झाडच शोषण करतं तेव्हा अधिकाधिक झाडे लावा व ती जगवा… असा बहुमोल संदेश विद्यार्थांना देण्यात आला….सदर कार्यक्रमात शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री.ए.एच.झाडे सर,सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे