[ad_1]
Palgahr Crime : मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह गुजरात सीमेजवळ फेकून देण्यात आला होता. तलासरी पोलिसांनी याप्रकरणी अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली आहे. या प्रकारानंतर पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Updated: Mar 3, 2023, 03:05 PM IST
[ad_2]




