spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraमुल शहराला पासून अवघ्या काही अंतरावर झालि लूटमार

मुल शहराला पासून अवघ्या काही अंतरावर झालि लूटमार

मुल: आज चंद्रपुर येथील व्यापारी जितू ठक्कर यांचे काही कामगार चामोर्शी येथे आयसर या चार चाकी वाहनाने दुकानातील सामान सोडून वसुली केलेली अंदाजे चार ते पाच लाख रुपये रक्कम घेऊन सायंकाळी 6 चा सुमारास परत चंद्रपूर ला निघाले असता मुल पासुन 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोर चांदलि या गावा नजिक पांढऱ्या रंगांची वीना नंबर चार चाकी वाहन व त्यात असलेले 4 ते 5 अज्ञात युवकांनी शस्त्राचा धाक दाखवून केली लूटमार रक्कम व भ्रमणध्वनी नेले चोरून घटनास्थळी चंद्रपुर पोलीस अधिक्षक तथा मुल पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असुन पुढील तपास सुरु आहे

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे