सावली: श्रीमती छबूबाई रामभाऊ टेप्पलवार रा. व्याहाड बुज. यांचे आज दिनांक 22/08/2023 ला वृद्धपकाळाने वयाचा ८४ व्या वर्षी दुःखत निधन झाले झाले त्यांचा प्रित्यर्थ मॊठा आप्त परिवार असून या दुखःतुन सावरण्याची शक्ती त्यांना लाभो तसेच अंत्यविधी चा कार्यक्रम आज दिनांक 22/08/2023 ला दुपारी 3.00 वाजता व्याहाड बुज राहते घरून मोक्षधाम येथे होणार आहे




