spot_img
Monday, April 20, 2026
HomeMaharashtraनवभारत विद्यालय मूल येथे गाईड दिक्षाविधी कार्यक्रम साजरा

नवभारत विद्यालय मूल येथे गाईड दिक्षाविधी कार्यक्रम साजरा

खबर महाराष्ट्राची न्युज

आज दि.12/08/2023रोज शनिवारला नवभारत विद्यालय मूल येथे सन्माननीय मुख्याध्यापक श्री ए.एच.झाडे सरांच्या अध्यक्षतेखालील गाईड दिक्षाविधी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला..
सर्वप्रथम गाईडच्या प्रार्थनेनी सुरुवात झाली….त् यानंतर सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत एक रोप देऊन करण्यात आलं…त्यानंतर गाईड कॅप्टन सौ.व्ही.एस.भांडारकर मॅडमनी गाईडच्या विद्यार्थीनींना बॅचेस लावून व त्यांना एक रोप देऊन शुभेच्छा दिल्या…🌱🌱


त्यानंतर बॅचेस लावून गाईडचे वचन व नियम वदवून घेतले…अशाप्रकारे गाईडच्या विद्यार्थीनींना गाईडदिक्षा देण्यात आली…व एक एक चाॅकलेट देऊन तोंड गोड केल्या गेलं… सन्माननीय पाहुण्यांनी पुढील वाटचालीसाठी गाईड विद्यार्थीनींना शुभेच्छा दिल्या…


सरते शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री झाडे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले..
सदर कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री एस.एच.झाडे सर,कला शिक्षक श्री सलाम सर,श्री.निमसरकर सर व गाईड कॅप्टन सदर कार्यक्रमाचे आयोजक सौ.व्हि.एस.भांडारकर मॅडम उपस्थित होत्या.
अशाप्रकारे शांततामय वातावरणात गाईडदिक्षाविधी कार्यक्रम पार पडला…

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे