spot_img
Sunday, April 19, 2026
HomeMaharashtraPune Bypoll Election : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल काय लागणार?

Pune Bypoll Election : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल काय लागणार?

[ad_1]

Pune Bypoll Election  :  कसबा पेठ (Pune Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad ) विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. ( Pune Bypoll Election ) भाजप आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक जिंकण्यासाठी शक्तिपणाला लावली आहे. कसबा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने विरूद्ध महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचं भवितव्य पणाला लागले आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांची तिरंगी लढत रंगली आहे. आता कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. (Political News)  


Updated: Mar 1, 2023, 11:44 AM IST



[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे