[ad_1]
खबर महाराष्ट्राची न्युज
Anganwadi Sevika : अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावी लागली आहे. (Anganwadi Sevika ) रायगड किल्ला तसेच मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यानंतर अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे. अंगणवाडी सेविकांना मानधन वाढवून देण्याबाबत चर्चा झाली आहे.
[ad_2]




