spot_img
Wednesday, June 17, 2026
HomeMaharashtraशिक्षण क्षेत्रात खळबळ! लाचखोरीचे रेटकार्ड उघड झाल्यानंतर राज्यभरात धाडसत्र, शिक्षण अधिकाऱ्यांवर मोठी...

शिक्षण क्षेत्रात खळबळ! लाचखोरीचे रेटकार्ड उघड झाल्यानंतर राज्यभरात धाडसत्र, शिक्षण अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई

[ad_1]

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक नवी पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. मात्र, शिक्षण क्षेत्राला लाचखोरीची किड लागल्याचे दिसत आहेत. शिक्षण आणि शिक्षण अधिकारी पगारापेक्षा जास्त संपत्ती गोळा करत आहेत.   नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनिता धनगर यांना लाच घेताना रंगेहात अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे आणखी 30 लाखांचे घबाड सापडले आहे. 

[ad_2]

संबंधित खबरे
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img

लोकप्रिय खबरे